संगीतकार नरेंद्र भिडे ह्यांचे आज पहाटे, हृदयविकाराच्या धक्क्याने दुखःद निधन झालं यांचायवर वैकुंठ येथे अंत्यसंस्कार झालेअनेक चित्रपटात छोट्या भूमिका भिडे यांनी केल्या त्यांच्या निधनानंतर अनेक मान्यवरांनी प्रतिक्रिया दिल्या<br />आनंद भाटे, गिरीश कुलकर्णी, प्रविण तरडे, महापौर मुरलीधर मोहोळ, अवधूत गुप्ते, राहुल देशपांडे, सावनी रविंद, आर्या आंबेकर, मृण्मयी देशपांडे, बेला शेंडे, सावनी शेंडे यांचे बाईट आहेत<br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.